वंदनीय आमुची माय..!
वंदनीय आमुची माय..!
1 min
202
कमी पडतात शब्द, आईचे गुण गावया कमी पडतील मुखातून शब्द,
आईची थोरवी सांगावया जगी नाही थोर तिच्यासारखी कोण,
देवानंतर जगी आहे ती थोर महंत केला तिने सांभाळ अतोनात कष्ट घेवून,
जपले तिने आम्हाला तळहाताच्या फोडासमान दिली तिने दीक्षा केलेत आम्हावरी संस्कार,
भविष्य आमचे उजळावयास वंदनीय पूजनीय आहे ती आमुची माय...
