STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

वंदन सावित्री माईंना

वंदन सावित्री माईंना

1 min
202

मागास समाजाला

नव दिशा देण्यास

निरक्षरेतुन

साक्षर करण्यास ।।1।।


मुलींची पहिली

शिक्षण शाळा

फुलवलात मोलाचा

हा साक्षरतेचा मळा ।।2।।


कैक कटु आठवणी

सोबत घेवुन पाठी

वंचित समाजाला

सज्ञान करण्यासाठी केले गठीत ।।3।।



Rate this content
Log in