वन संवर्धन
वन संवर्धन
1 min
12K
वन संवर्धन दिन साजरा करणे,
ही कळाची गरज हो.
उदयाचे जगणे जाणून,
आपल्याच हिता जागवू सर्वांना हो.
माझ नाही तुझे नाही
हे वेळ कर्तव्य पूरे करण्याची
दुष्काळाला रोखण्याची
जिवासाठी धडपडण्याची.
पाणी विना कसे,
जग हे दिसेल हे अनुभवा हो.
तो प्रसंग येण्या आधिच,
करू या जन जागरूती चला हो.
वाचवू चला हया दुनियेला
पुढच्या पिढीच्या रक्षणाला
आपले हे कर्तृत्व करण्यास
आलो आपण वन संवर्धन करण्याला.
ह्यात हित सर्वांचे हो
चला लावू झाडे प्रत्येकांच्या नावाचे हो.
दुनियेला नटवून तिचा,
आर्शिवाद घेउ भरभरून हो..
