STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

वळणावर त्या

वळणावर त्या

1 min
320

प्रत्येक वळणावर

तुझ्यासोबत दिसेन

सुख दुःखात तुझ्या

नेहमी उभी राहीन


आयुष्याचा वळणावर

जीवन रंगीत करेन

गुलाबाच्या फुलासारखं

कोमल सुंगधित बनवेल


Rate this content
Log in