विटाळ
विटाळ
1 min
232
सारे एका मातीने घडले
तो परमेश्वरही एक..!
विटाळ नसतो भावनेला
माने शास्त्रही त्याला चूक..!
सारे एका मातीने घडले
तो परमेश्वरही एक..!
विटाळ नसतो भावनेला
माने शास्त्रही त्याला चूक..!