विश्वासू मैत्री...
विश्वासू मैत्री...
1 min
424
रागात एकदा जा म्हटलं
तर खुशाल निघून गेलास...
आपल्या विश्वासू मैत्रीला
तू असा कसा विसरलास...