STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

विश्वास

विश्वास

1 min
362

नाते सांभाळणं 

खूप कठीण असते

नातं जपून ठेवण 

त्याहूनही अधिक


नात्यांमध्ये विश्वास 

महत्त्वाचे असते

मग आपले नाते 

कधी दुरावत नसते


Rate this content
Log in