विरलेली चित्रे!
विरलेली चित्रे!
1 min
365
आताशा आसवे डोळ्यातचं विरतात...
साऱ्या विचारातून फक्त आठवणीच उरतात!
आठवणींच्या विश्वातील अजूनही सारी चित्रे आठवतात...
पुन्हा त्या चित्रांसाठी, चित्रांच्या निर्मितीसाठी रंग धडपडतात!
धडपडता धडपडता सुगावा लागतो त्या चित्रांचा...
मात्र तेव्हा काहीच उपयोग नसतो त्या रेखाटलेल्या क्षणांचा!
शेवटी तेच क्षण गुंफत गुंफत आयुष्य जगायचे...
आपण स्वतः जगत जगत दुसऱ्यांना जगवायचे!!!
