विरहात असं गुंफायचं नसतं
विरहात असं गुंफायचं नसतं
1 min
210
प्रेमात असं थांबायचं नसतं
विरहात असं गुंफायच नसतं
फक्त सोबत राहताना
एकमेकात फक्त विरून जायचं असतं