STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

विरह

विरह

1 min
11.9K

विरहातही प्रेम असतं

प्रेमात सगळं माफ असत

शिक्षा देणारे तुम्ही आम्ही कोण हो

प्रेमच प्रेमाची परीक्षा बघत असत


Rate this content
Log in