विनंती...
विनंती...
1 min
459
मना एकदा रे माझं मन जाणं
एकांत चाखायची सवय आहे माझी...
नको त्या विचारांच्या जाळ्यात
नको अडकवू विनंती आहे माझी...