STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

विजयादशमी

विजयादशमी

1 min
298

स्नेह भावे भेटु

आप्त जनांशी

सोने लुटू विचारांचे

साजरी करू विजयादशमी  ।।1।।


केला वध रावणाचा

साजरा दिन दसर्याचा

मिळाला विजय सत्याचा

दिन तो आनंदाचा ।।2।।


रास गरबा खेळुन

जागवीत सारे

नऊ दिन करून ऊपासना

दहावा येई तो दसर्याचा विजयादशमी चा ।।3।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन