STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

विजय

विजय

1 min
729

जगण्यासाठी लागतील अन्नाचे दोन कण

जास्त हाव का ठेवलीस तू मानवा

आपल्याच माणसाचा घाव करून

आनंदावर कसा तू विजय मिळविला


Rate this content
Log in