वीर गाथा
वीर गाथा
1 min
163
विरांची ही कविता
डोळ्यांसमोर त्यांचीच प्रतिमा
देशासाठी त्यांचे प्राण
देशाला भेटले वेगळेच मान
माना करिता झाला अपमान
विरोधकांना वाटले ते छान
लढले ते, भिडले ते,
माती साठी मातीत मिसळले ते
वीरगति झाली त्यांना प्राप्त
या ओळीने करते मी ही कविता समाप्त