विचार तरंग...
विचार तरंग...
1 min
158
विचारांच्या अल्लड तरंगांना
भेदत होते स्वच्छ आभाळ
अविचारी धारांच्या वाऱ्यासोबत
मिटवत होते भेद ढिसाळ...