STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

वेटिंग सजा...

वेटिंग सजा...

1 min
85

चॅटिंगचं जाळं पेरतंय जरा गोंधळ

वेटिंगमधेसुद्धा अशी काही मजा 

वेळेचं सांभाळा तेवढं सुज्ञान भान 

कधी रुसव्याची भलती बघा सजा 


Rate this content
Log in