STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

वेळ

वेळ

1 min
193

वेळ गेली ग माझी

आता उरलं फक्त आणि

फक्त डोळ्यातलं पाणी

घड्याळ्यातले काटे पुढे गेले

पण मी तिथेच थांबले ग बाई


Rate this content
Log in