STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

वेगळी वाट...

वेगळी वाट...

1 min
240

वेगळी वाट युवकांनाे      

निवडा तुम्ही आता,       

स्वयंरोजगाराच्या तुम्ही     

करा आता बाता...        

वेगळी वाट चाेखाळावी    

गरज काळाची,          

शासकीय नाेकरी         

नाही राहिली हक्काची...  

वेगळी वाट निवडणारे

कितीतरी आपण पाहताे,

धंद्यात पडले तरी

उभे राहतांना बघताे...

वेगळी वाट निवडून

विश्व उभारावे आपले, 

घ्यावी प्रशिक्षणाची जाेड

बारकावे शिकावे धंद्यातले... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन