STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

वेदनांचा सूर

वेदनांचा सूर

1 min
547

वाहतो नयनातुनी माझ्या

हा आसवांचा पूर 

छळतो मला हृदयातुनी 

हा वेदनांचा सूर


मनाचा माझ्या होतोय

कोंडमारा विनाशक

शब्द माझे झाले मुके अन्

ही होतसे वाद अचानक


सूर गवसले तीही बेकार

माझे जाहले इथे हाल

तुझ्याविना मी रे बेसुरा

जसे कोरे कागद जुणे साल


अनेक रंगात रंगले मी

थंड जळात पुर्ण भिजते

तुझ्या स्पर्शातुनी जाणवले

धुंदी कशी समर्थ असते


चिंब ओल्या पावसाच्या

सरी बोलावती बाहेर मला

मद्य धुंद व्हावे वाटते मला

मातीतल्या या गंधातुनी


Rate this content
Log in