Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dipaali Pralhad

Others

3  

Dipaali Pralhad

Others

वेदना

वेदना

1 min
124


का ऊगाच दिलासे मना फुकाचे ,

का वेड अंतरीक्षी दुरच्या चांदण्याचे   

का ऊगाच घायल गुंता भावनेचा 

का ऊगाच सुर न जुळला मनाचा ,


का क्षण ओंथबलेले स्मरण ऊरी 

मग स्मृती मनी मग गर्दी करी 

कुरतडत राहतील आयुष्यभरी 


येतील मग हळुवार चोर पावलांनी ,

डोकावत राहतील मृदु रेशम क्षणी

ह्रदयाची धडधड चुकेल क्षणांनी


डोळ्यातही आसवांच युद्ध पेटेल ,

भावनाही दगा देतील सवे अश्रुही

जरी बांधले दुर प्रेमाच्या धाग्यांनी 


आर्त गर्द काळजाची हाक येईल 

ह्रदयस्थ मन तुझ हेलावत 

 वेदनेत साचते पाणी होईल



Rate this content
Log in