STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

वेडी माया

वेडी माया

1 min
775

प्रेमाने दोन घास खाऊ घालून

त्या घासा पेक्षा चविष्ट असती बोलती तिचे

तिची माया बघुनी अश्रू गळती नयनातून

खरंच वेडी माया करती मजवरी फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन