STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

वेडे मन माझे

वेडे मन माझे

1 min
591

असे कसे वेडे मन माझे

जे फक्त आपल्या मनाचं ऐकतं

साऱ्या भावना ओंजळीत घेऊन

फक्त ते तुझ्यासाठीच झुरतं


Rate this content
Log in