STORYMIRROR

Ramesh a Chavan

Others

3  

Ramesh a Chavan

Others

वेडे मन झाले

वेडे मन झाले

1 min
116

सांजच्या कातरवेळी

सहवास हा प्रेमाचा

चालताना हा घुमला

नाद तुझ्या घुंगरांचा!!१!!


झोंबनारा गार वारा

सर्वांग शहारालेलं  

खुलले असे प्रेम हे

भावनात गुंतलेलं!!२!!


जादू तुझ्या नजरेतील

मन घायाळ करून गेले

दिसता तू अशी समोर

मन प्रेमाने भरून आले!!३!!


मन झाले वेडे माझे

ओढ तुझ्याच प्रेमाची

जवळ असूनी दूर का 

दे ना साथ आयुष्याची!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन