STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

वाटतो जिव्हाळा

वाटतो जिव्हाळा

1 min
708

तुझ्याशी बोलते असा वाटतं आपला

नातं हे आधीपासूनच बनलेल असावा

तुझी सहवासात जाणवतो ओलावा

आता नको दुरावा नको हा अबोला


Rate this content
Log in