STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

वाट

वाट

1 min
865

माझ्या आयुष्याच्या दुःखात

रोज काट्याची वाट होती...!


तुझ्या विरहात जळण्याची

साक्ष प्रत्येक रात होती...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन