वाट
वाट
1 min
740
अस्वस्थ वाटेवर होते
तुझ्या प्रेमाचे शिंपण...!
नाजुक धाग्यांनी केले
या दोन जीवाची गुंफण...!
अस्वस्थ वाटेवर होते
तुझ्या प्रेमाचे शिंपण...!
नाजुक धाग्यांनी केले
या दोन जीवाची गुंफण...!