STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

वाट

वाट

1 min
439

तुझ्यासाठी सजून असते

तुझी वाट बघत बसते

माझं नटनं संपतच नसते

तुझ्यासाठी रोज मी सजते


साहित्याला गुण द्या
लॉग इन