STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

वाट

वाट

1 min
396

रस्ते हे कधीच कठीण नसतात

रस्त्यात येणारे काटे हे आडवे येतात

आयुष्यातले प्रश्न कठीण नसतात

पण उत्तर मिळणे कठीण असते


Rate this content
Log in