STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

वाट...

वाट...

1 min
483

वाट शोधीत आहे खाचखळग्यातून 

गाठायचा पल्ला जीवनाचा कुठवर 

ध्येयपदी आहेत स्वप्नांचे माहेरघर 

थांबणे नाही ठावे कुणाला आजवर 


Rate this content
Log in