STORYMIRROR

Kirti Borkar

Others

2  

Kirti Borkar

Others

वाट भूतकाळाची

वाट भूतकाळाची

1 min
233

भूतकाळाची वाट कधी का सुटत नाही

आयुष्याची वाट कधी का सोडत नाही

नवीन वाटचालीत का बर वळत नाही

पुन्हा आपल्या नात्याशी का जुळत नाही


Rate this content
Log in