STORYMIRROR

jaya munde

Others

3  

jaya munde

Others

वाद

वाद

1 min
182

 दूषित मने होतात

 वाद करीतसे प्रितभंग,

 हवेहवेसे सौख्यक्षण

 हरपूनी जाई आत्मानंद...


 हाती काहीच लागत नाही

 जखमा खोलवर उमटतात,

 वादरूपी घणातून फक्त

  आयुष्य उध्वस्त होतात..


साहित्याला गुण द्या
लॉग इन