ऊन वारा
ऊन वारा
1 min
378
करून कबाड कष्ट
सोसून ऊन वारा
फुलवू संसार आपला
गरिबीत गोडीने राहून
हसून बोलून जेवू
एक वेळा दिवसाला...
करून कबाड कष्ट
सोसून ऊन वारा
फुलवू संसार आपला
गरिबीत गोडीने राहून
हसून बोलून जेवू
एक वेळा दिवसाला...