STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

उरले फक्त शून्य

उरले फक्त शून्य

1 min
373

बसले होते विचारात गंभीर

गुंता होतं मनात प्रश्नांचा

उत्तर मिळत नव्हते प्रश्न साचत होते

विचार करता मनी शेवटी काय उरले फक्त शून्य


Rate this content
Log in