STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

उपकार

उपकार

1 min
409

घोर स्वार्थापायी सगळे लुटले 

आज निसर्गदेव कोपले आहेत... 

ओरबाडण्याच्या हट्टापायी झुकले 

माणसा हे उपकार तुझे आहेत... 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை