STORYMIRROR

Mohan Somalkar

Others

2  

Mohan Somalkar

Others

उन्हाळा

उन्हाळा

1 min
46

आला उन्हाळा

सूर्य आहे तापलेला

उन्हाने होते जीवाची लाही लाही

उन्हात निघा जपुन 

काळजी स्वतःची घ्या 

उन्हात निघतांना डोक्याला 

घ्या रुमाल बांधून 


Rate this content
Log in