उदास
उदास
1 min
445
मला कशाची आस
मी का आज उदास....
अश्रू गीत गाऊ लागले
दुख सूख खाऊ लागले
असा कसा हा वनवास....
दूर का दिसे पायवाट
केली जीवाची विलेवाट
मनी भावना करे वास....
हे जग आहे निर्जीव
भावना आहेत का सजीव
घडेल का संगमचा इतिहास....
थोडं उरलं आहे आयुष्य
कसा काय जगेल मनुष्य
आत्मा आज बनली खास...
