STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Others

2  

Vilas Yadavrao kaklij

Others

त्या! आठवणी

त्या! आठवणी

1 min
321

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

आले हे दिवस पुसल्या त्या आठवणी

गेले ते दिवस शरदाच्या चांदण्यांचे

आले हे दिवस आमश्याच्या काळोखाचें


Rate this content
Log in