तूच दिसतोस
तूच दिसतोस
1 min
292
तुझ्यासोबत असतेस तेव्हा
विसर असतो मला सगळ्यांचा
भानावर येते तेव्हा फक्त तूच दिसतोस मला
