STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

तू...

तू...

1 min
188

रंजल्या गाजल्या जीवनात तू

केलास ज्योतीसम शिरकाव 

माझे जीवन आता इच्छेने झाले  भरधाव

फुलासंगे, पानासंगे, पूर्ण निसर्गासंगे 

जडले नाते माझे...

जीवनातले खरे रहस्य आता 

कळले मला जसे... 


Rate this content
Log in