STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

तू तिथं असावं...

तू तिथं असावं...

1 min
486

तुला मी असं मुळीच म्हणत नाही 

तू शेवटपर्यंत फक्त माझंच बनून राहावं... 

पण इतका विश्वास मला हवा आहे 

की तू माझ्यासाठी नेहमी तिथं असावं... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन