तू मला आता सांग ना
तू मला आता सांग ना
1 min
395
तू मला सांग ना
तू मला आता खरं सांग ना
मी तुझ्यावर किती प्रेम करू
माहित नाही मला तुझे प्रेम किती ते
कारण तुला माझी प्रीत कळेल की नाही माहीत नाही
तू दिलेल्या आठवणी मी जपून ठेवल्या
तू माझ्या आठवणी जपून ठेवल्या की नाही माहीत नाही मला आज
सांग ना सख्या खारकी मी तुझी वाट पाहू की नाही
तू माझी वाट पाहतो की नाही माहीत नाही मला आज
सांग ना मला तूच आता
