Vijay Bikkad
Others
साखर झोपेतला मी
स्वप्नातील तू
गूढ अंधारातला मी
माझ्या स्वप्नांचा एक भाग तू
निद्रेच्या आशेचा किरण मी
नाविन्याची सुरुवात तू
नवदिवसाची भेट मी
चंद्राची चांदणी तू
पुणवेचा चंद्र मी
आयुष्याची आरती तू
आहे कुलदिपक मी
श्रावण
सहवास
सर येई धरा
तू..मी
बेभान
दोस्ती जीवाची
लहान व्हावसं ...
माय
प्रेमाची वाटच...
जीवनाच्या पाऊ...