STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तू माझ्यात गुंतावं

तू माझ्यात गुंतावं

1 min
380

जेवढं तुला आठवावं

तेवढं प्रेम हे वाढत जातं

जेवढे तुला विसराव

आणखीनच तू माझ्यात गुंतते


Rate this content
Log in