तू माझ्या स्वप्नी आहेस
तू माझ्या स्वप्नी आहेस
1 min
228
हृदयाच्या कप्प्यात जागा मी केली तुझ्यासाठी
तुझ्या वेड्या प्रेमासाठी जागा तिथे मी तुला दिली
कारणही तसंच आहे, तु माझ्या स्वप्नी आहेस, तू माझ्या हृदयी आहेस.