STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तू खुळा

तू खुळा

1 min
331

असा कसा खुळा रे तू

  एवढाही तुला कळत नाही

  खूळ मन हे माझं

  तुझाच शोध घेत रहा


साहित्याला गुण द्या
लॉग इन