तू घाबरु नकोस
तू घाबरु नकोस
1 min
452
ह्या मार्गात चालताना कदाचित तुला ठेस लागेल
न थांबता पुढे चालायचं आहे
तुला हे आयुष्य दिलं ना अपघात हा होणारच
न घाबरता तुला पुढे जायचं