STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

तू गेल्यावर

तू गेल्यावर

1 min
236

ही अक्षरे ही ओस पडलीत

तुझ्याशिवाय ....

त्यांना ही दुष्काळ लागलाय...  

कवितात बरसायला... 

कम रस्ता खड्डा जादा... 

अशीच अवस्था आहे ...

आजकाल ह्या अक्षरांची ... 

तू सोडून गेल्यावरी...


Rate this content
Log in