तू असे
तू असे
1 min
134
तू असतेस जवळी माझ्या
भान नसे मज काही
तू असतेस जीवनी माझ्या
नसे चिंता मनी माझ्या
तू असतेस जवळी माझ्या
भान नसे मज काही
तू असतेस जीवनी माझ्या
नसे चिंता मनी माझ्या