STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

तुला कसे समजावू...

तुला कसे समजावू...

1 min
352

तुला कसे समजावू मी फार आहे व्याकुळ

मनातल्या भावनांना घालण्यास आवर... 

माझ्याच मनाशी निरंतर चालतोय खेळ 

मना...माझ्यासाठी मला एकदा तू सावर... 


Rate this content
Log in