तुला आठवावे
तुला आठवावे
1 min
354
मी तुला तू मला
नेहमी स्मरावे
स्वप्नातही मी तुला तू मला
नेहमी आठवावे
मी तुला तू मला
नेहमी स्मरावे
स्वप्नातही मी तुला तू मला
नेहमी आठवावे